यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

*ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न*

 

मारेगाव:

स्व. पी. एल. शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ याच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्व प्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या पावन प्रतीमेस अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात केली

6 जानेवारी पत्रकार दीना निमित्त लक्ष्मीबाई मोघे विधालय जळका येथे अनाथ विध्यार्थ्यांना भोजन , मास्क, व सॅनिटायजर वाटप करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. स्व:त सर्व पत्रकार बांधवांनी विद्यार्थांन समवेत जेवणाचा आस्वाद घेतला हा कार्यक्रम ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला, या प्रसंगी ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके यांच्या मार्गदर्शाखाली तालुका अध्यक्ष मा.माणिकजी कांबळे, ता.उपाध्यक्ष देवेंद्रजी पोले, ता.सचिव नागेशजी रायपुरे,अशोकजी कोरडे,प्रा.डॉ. माणिक ठिकरे,श्रीधरजी सिडाम,उमर शरीफ झिंगरे सर,सुरेशजी नाखले,दीपकजी पवार,शेख दिलदार या प्रसंगी उपस्थित होते.

Copyright ©