यवतमाळ राजकीय

*सुरक्षा रक्षक न्याय संघटने मार्फत  कामगार मंत्राना  निवेदन*

 

 

तालुका प्रतिनिधी

 

सागर मुडे 9822147144

 

यवतमाळ/पांढरकवडा/ करंजी :-

युवा स्वाभिमान पार्टी   संलग्नित युवा  स्वाभिमान सुरक्षा  रक्षक  न्याय संघटना मार्फत  माननीय  कामगार मंत्री  मा बच्चूभाऊ कडू याना आपल्या  विविध  मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले युवा स्वाभिमान सुरक्षा रक्षक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित देशे व प्रदेश सचिव अजित सुरवाडे प्रा  ताजदीप वानखेडे  अ. जिल्हाध्यक्ष ईश्वर सहारे  पंकज वंजारी  उपाध्यक्ष  यांचे मार्फत  पाठविलेल्या  निवेदन वर  मागण्यात  सुरक्षा रक्षकांना  न्याय मिळवून देण्या संदर्भात अधिनियम १९८१ नियमानुसार खाजगी सुरक्षा रक्षक या शब्दातुन  खाजगी शब्द काढून टाकावा

 

असे  प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला सोबत  सर्व जिह्या सुरक्षा काना  वर्दी देण्यात यावी एकत्रित महामंडल  निर्मिती  सुरक्षा रक्षकांना पी एफ  जमा  करावी  वेतनाची  निश्चित  तारिक  सुरक्षा रक्षकांना ओळखपत्र  सुरक्षा  रक्षकांसाठी  लोण सुविधा पेंशन सुविधा आणीबाणीच्या वेळेस सुरक्षारक्षकास  पोलीस मित्र म्हणून वापर  अशा  विविध मागणीवर   निवेदन देण्यात आले  मागणीचे निवेदन मा  दिलीप वळसे पाटील यांना  सादर करण्यात आले  युवा सुरक्षा रक्षक न्याय  न्याय संघटने मार्फत  सादर करण्यात  प्रत्येक  जिल्ह्यात  सुरक्षा रक्षक संघटनेला एकत्रित येऊन लढा देण्याचे  निर्देश देण्यात आले नुकताच यवतमाळ येथे युवा स्वाभिमान सुरक्षा रक्षक न्याय संघटनेची  जिल्हा कार्यकारनी घटित करण्यात आली  त्या मध्ये जिल्हाध्यक्ष कैलास  पवार   जिल्हा संघटक सागर मुडे जिल्हा सचिव विनोद कुमरे  उपाध्यक्ष शैलेश त्रिपाठी उपाध्यक्ष हर्षल सुरंदरे संयुक्त सचिव सुधीर  जाधव सह कार्यकारी अ विशाल काटकर प्रसिद्धी प्र  कैलास घोडेस्वार तसेच गुपाताई सपकाळ पंडित टेकाम  अमित घतोळे ओमप्रकाश राठोड विपीन आत्राम  शुभम भेलाय सुनील भगत  नयन काळपांडे व जिल्हातील सर्व सुरक्षा रक्षक उपस्थित होते

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©