यवतमाळ राजकीय

*आर्णी येथे सरकार जिनिंग प्रेसिंग चे उदघाटन*

 

आर्णी येथे सरकार जिनिंग प्रेसिंग चे उदघाटन

मा.बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी उदघाटन समारंभाला माजी आमदार ख्वाजा बेग , माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी जि.प. उपाध्यक्ष मुबारक तंवर, कृ.ऊ.बा.समिति आर्णी चे सभापति राजेन्द्र पाटिल, कृ.ऊ.बा.समिति यवतमाळ चे सभापति रविभाऊ ढोक, गुड्डूभाऊ तिवारी, अमिनभाई भाटी अनेक मान्यवर याउद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव च्या उपस्थित या कार्यक्रमाचेआयोजन करण्यातआले होते.

Copyright ©