यवतमाळ सामाजिक

*ग्रामीण पत्रकार मारेगाव तालुका अध्यक्षपदी माणिकराव कांबळे*

 

 

स्व.पी.एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ मारेगाव येथील तालुका अध्यक्षपदी लोकशाही वार्ताचे ता. प्र. माणिकराव काबंळे यांची निवड करण्यात आली तर तालुका उपाध्यक्षपदी लोकमतचे शहर प्रतिनिधी देवेंद्र पोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली . दोघाचेही निवड सर्वानुमते करण्यात आल्या ने या वेळी ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व पदाधिकऱ्यांनी या निवडबद्दल आनंद वेक्त केला

पुढील कार्यकारणी पत्रकार दिननिमित्त गठित करण्यात येणार आहे,

या वेळी जिल्हा उपाध्यक्ष जोतिबा पोटे, सल्लागार माणिकराव ठीकरे, नागेश रायपुरे, अशोक कोरडे, उमर शरीफ, दिलदार शेख, श्रीधर सिडाम, रमेश झिंगरे, बंडू डुकरे इत्यादी उपस्थित होते,

ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने संपर्ण जिल्हा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात प्रामुख्याने मारेगाव येथे पत्रकारदिनी ६ जानेवारी ला विद्यार्थ्यांना जेवण व मास्क वाटप करण्यात येणार आहे

Copyright ©