यवतमाळ सामाजिक

*कळंब येथील पोलीस स्टेशनला सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून निशुल्क बँरिकेट वाटप*

 

*क्षेत्रिय प्रबंधक अजय खन्ना व क्षेत्रिय कार्यालय सेंट्रल बँक ऑफ इंडिया*
*अमरावती यांच्या कडून*
*बँरिकेट वाटप संपन्न*कळंब येथील पोलीस स्टेशन यानां आज दि.02/01/2021 रोजी क्षेत्रिय प्रबंधक अजय खन्ना अमरावती यांच्या प्रयत्नातुन व सेंट्रल बँक ऑफ इंडिया कळंब शाखा सेंट्रल बँक ऑफ इंडिया कोठा यांच्या प्रयत्नातुन पोलीस स्टेशन कळंब यांना 9 बँरिकेट निशुल्क देण्यात आले यावेळी कळंब पोलीस निरिक्षक अजित राठोड व शाखा व्यवस्थापक आतिफ भस्मे व पोलीस कर्मचारी

उपस्थित होते

Copyright ©