Breaking News यवतमाळ सामाजिक

*पोलीसांनी कुणा कुणावर केली दंडात्मक कारवाई, का? केला दंड!*

 

जिल्हा वाहतूक शाखेच्या उपवाहतुकशाखेकडून वाहन धारकावर दंडात्मक कारवाई

 

पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शाम सोनटक्के यांच्या मार्गदरशनाखाली वाहतूक उपशाखेच्या वतीनं राष्ट्रीय राज्यामहामार्गा वर विविध प्रकारच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली या कार्यवाईत मोठ्या प्रमाणात वाहने विणा परवाना, विणाविमा, कुणाकडे वाहनांचे पुरावेच नाही, तर मोबाईल सुरू ठेवून वाहन निष्काळजी पणे चालवताना, तर काही मद्ध्य धुंद होऊन वाहन चालवताना आढळून आले यात नशा करून वाहन चालविणाऱ्या चालकावर, भरधाव वाहन चालवणे, सीटबेल्ट न लावणे अशा चालकांवर हि कारवाई करण्यात आली अशा जवळपास ९०/९२ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याने वाहन धारकांमध्ये वाहन चालविण्याची भीती निर्माण झाली हि कारवाई ए.पी. आय सतीश चवरे, भारत निकुटे, सुनील इंगोले, रामधन राठोड, भारत राठोड, रवि सुरोशे, प्रसाद जवळेकर,वसंत बोरकर, अरुण राऊत, अमित राठोड, शुभांगी उमरे रुपेश घोशे,इत्यादींनी हि कारवाई केली

Copyright ©