यवतमाळ राजकीय

   *युवा स्वाभिमान सुरक्षा रक्षक न्याय संघटनेची जिल्हा कार्यकारणी गठीत*

 

 

करंजी प्रतिनिधी   यवतमाळ येथे गुरुवार दि 31/12/2020 रोजी  सकाळी 11:00 वाजता  विश्राम भवन   येथे

मा श्री. अमित भाऊ देशे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)* यांच्या अध्यक्षतेखाली  यवतमाळ जिल्ह्यातील शाखा ओपन करण्यात आली   सर्व सुरक्षा रक्षक आणि जिल्हा पदाधिकारी यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आठवा बैठक बोलावन्यात आली आहे.  यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सभासद व सुरक्षा रक्षक यांनी विश्रामभवन (रेस्ट हाऊस) यवतमाळ येथे आपली उपस्थित दर्शविली        तसेच प्रादेशिक  अध्यक्ष ताजदीप वानखेडे. प्रा सचिव  आशिश कणसे  अमरावती जिल्हाध्यक्ष ईश्वर सहारे कार्याध्यक्ष राजेश डोंगरे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत संघटनेने यवतमाळ जिल्ह्याची नवनियुक्त पद्धधिकाऱ्याची निवड सर्वानुमते  करण्यात आली यवतमाळ  जिल्हाध्यक्ष पदी कैलास पवार व जिल्हा संघटकपदी  सागर मुडे (पांढरकवडा)  उपाध्यक्ष शैलेश त्रिपाठी उपाध्यक्ष हर्षल सुरंदरे  कार्याध्यक्ष सुमित तायडे  जिल्हा सचिव    विनोद कुमरे( पांढरकवडा)  सहसचिव सुधीर जाधव सह कार्याध्यक्ष विशाल काटकर  प्रसिद्धी प्रमुख  कैलास घोडेस्वार  यांची निवड करण्यात आली  तसेच  गुपाताई

सपकाळ पंडित टेकाम  अमित घतोळे ओमप्रकाश राठोड शुभम  भेलाये  सुनील भगत  नयन काळपांडे  सर्व सुरक्षा रक्षकांनी  आभार मानले व पुढील वाटचाली साठी शुभेच्या दिल्या

Copyright ©