यवतमाळ राजकीय सामाजिक

*नवीन वर्षाची सुरुवात दूध पिऊन साजरी करा* प्रहार संघटना

 

 

यवतमाळ :- ३१

नवीन वर्षाची सुरुवात दूध पिऊन साजरी करा.

वर्षाच्या अखेरच्या दिवशी दारू पिऊन धींगाना घालण्यापेक्षा दूध पिऊन तंदुरस्त रहा असा संदेश

आज वर्षाचा शेवटच्या दिवशी देण्यात आला असून आजपासून एक संकल्प करुण दूध पिण किती लाभदायक आहे सांगण्याचा प्रयत्न प्रहार पक्षाच्या वतीने केला यवतमाळ मध्ये विपीन चौधरी यांनी हा अभिनव उपक्रम राबवुन वर्षाच्या सरत्या शेवटी जनसामान्यांना एक चांगला संदेश देत मद्द प्राशन करून स्तःबरोबरच इतरांचे जीवन धोक्यात टाकण्या ऐवजी दुध पिऊन स्वत:चे व इतरांचे आरोग्य जपा दुध हे सर्वांच्या आरोग्यासलाभदायी आहेहेसांगण्याचीगरजनाही असा संदेश वर्षाच्या सरत्या शेवटी अभिनव उपक्रम राबविल्याने याचे सर्व स्तरांमधून अभिनंदन करण्यात येत आहे.

Copyright ©