यवतमाळ राजकीय

*विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या जिल्हा बैठकीचे आयोजन*

 

दि.२३ डिसेंबर २०२० ला पत्रकार भवन यवतमाळ येथे दु.१ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीला मा.अड.वामनराव चटप माजी आमदार,मा रजंनाताई मामर्डे अध्यक्षा विदर्भ प्रदेश महीला आघाडी हे मार्गदर्शन करणार आहे या बैठकीत मध्ये ४ जानेवारी २०२१ ला विज मंत्र्याच्या घराला घेराव आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे या बैठकीला यवतमाळ जिल्हा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व तालूका पदाधिकारी, प्रमूख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.
असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष कृष्णराव भोंगाडे यांनी केले आहे

Copyright ©