यवतमाळ राजकीय

*किशोर तिवारी यांचा 18 डिसेंबरचा यवतमाळ जिल्ह्याचा दौरा*

किशोर तिवारी यांचा 18 डिसेंबरचा यवतमाळ जिल्ह्याचा दौरा

 

पांढरकवडा मत्स्यपालन व दुग्धविकास प्रकल्पांचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत किशोरभाऊ तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे

हि मीटिंग – दुपारी 3 वाजता दिनांक -18 डिसेंबर 2020 घेण्यात येणार आहे तर पुढील कार्यक्रमाच्या रूपरेषा ठरविण्यात येणार आहे यात प्रामुख्याने मत्स्यपालन व दुग्धविकास विभागाचे प्रादेशिक व जिल्हास्तरीय अधिकार्‍यांनी सर्व माहिती सह उपस्थित रहावे. अति आदिवासी आयुक्त आयुक्त व प्रकल्प अधिकारी केळापूर व पुसद यांनी मत्स्यपालन व दुग्धविकास विषयी आदिवासी योजनेची माहिती व्यक्तिगत सादर करने गरजेचे आहे. विना परवानगी अनुपस्थित राहू नये व प्रतिनियुक्ति वीनामाहितीचे अधिकारी कर्मचारी पाठउ नये.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन उपविभागीय अधिकारी केळापूर याच्या मार्गदरशनाखाली करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे.

Copyright ©