यवतमाळ शैक्षणिक

*मातोश्री रमाबाई आंबेडकर कण्याशाळेतमहापरिनिर्वाण दिन*

मातोश्री रमाबाई आंबेडकर कण्याशाळेतमहापरिनिर्वाण दिन
प्रति

मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यवतमाळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन प्राचार्य सौ.सुलभा कटके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी मंचावर पर्यवेक्षक श्रिमती शालिनी पिंगे,जेष्ठ शिक्षक अनिल इंगळे वक्ते सत्यवान देठे उपस्थित होते प्राचार्य सौ.सुलभा कटके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय कार्य विषयी माहिती दिली. पर्यवेक्षक श्रीमती पिंगे व वक्ते सत्यवान देठे
यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंग विषध केले. कार्यक्रमाचे संचालन .सुरेंद्र वानखडे तर आभार कु.स्वेता दिघाडे यांनी केले. यावेळी
सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Copyright ©