यवतमाळ सामाजिक

*अपघातातीलअंकुश धारूरकर याचा उपचारा दरम्यान मृतिव*

  • अपघातातील इसमाचा उपचारा दरम्यान मृतिव
    प्रति
    यवतमाळ येथुन नाकापार्डी गावी परिवारा समवेत जात असताना समोरून येणाऱ्या कार क्र. एम एच ३४ बी. आर.७२२४ या कार नी दुचाकीस जबर धडक दिल्याने दुचाकी स्वार अंकुश नारायण धारुकर हा गंभीर जख्मी झाला तर पत्नी आणि दोन मुले जख्मी झाले यात अंकुशला नागपुर येथे उपचाराकरिता दाखलकेले होते तरपत्नीआणि मुलाचा उपचार यवतमाळ येथे सुरू होता परंतु नियतीला माण्य नसल्याने उपचारादरम्यान अंकुश याला आज सकाळी डॉक्ट मृत घोषित केले या वेळी त्याचे वय ३२ होते त्याचे माघे पत्नी तीन मुलं वडील असा परिवार असुन जामरोड चौफुली हे अपघाती स्थळ झाले आहे या ठिकाणावरून रस्ता ओलांडताना कोणतेही दिशा दर्शक, किव्हा वळण रस्ता नसल्याने येणारे वाहन खुप वेगानी येतात त्या मुळे रस्ता ओलांडणे शक्क नाही याची राज्य महामार्गावरील कोणत्याच प्रकारची कुठेही कुणाच्याही जीवाची दक्षता घेण्यात आली नाही अनेक ठिकाणी बायपास दिला नाही चुकीच्या मार्गाने वाहन टाकावे लागते त्या मुळे अनेक अपघात झाले तर होत आहे ज्या ठिकाणी जोड रस्ता आहे त्या ठिकाणी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.
Copyright ©