यवतमाळ सामाजिक

जवळा येथे अज्ञात वाहनाने दुचाकी ला धडक दिल्याने 35 वर्षीय युवकाचा मृत्यु; अज्ञात वाहन चालका विरोधात पो. स्टे. ला गुन्हा दाखल

 

जवळा ते तरोदा मार्गावर एका अज्ञात वाहनाने दुचाकी ला धडक दिल्याने 35 वर्षीय युवकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे
अज्ञात वाहन चालका विरोधात पो स्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर अपघाताची फिर्यादी आर्णी पोलिस स्टेशनला फिर्यादी अरविंद अशोक नागनवार वय वर्ष 35 रा. दही सावळी ता. महागाव याने दिली आहे फिर्यादीत फिर्यादीचा भाऊ मृतक आशिष अशोक नागनवार वय 25 वर्षे राहणार दहिसावळी तालुका महागाव हा त्याचे कडे दुरुस्ती करता आलेली काळा रंगांची बजाज कंपनीची कावासाकी मोटरसायकल घेऊन यवतमाळ येथे गेला व सामान घेऊन घरी परत येत असताना जवळा ते तरोडा मध्ये रोडवर समो रुन येणार्या अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवू न धडक दिली व त्यामध्ये तो गंभीर जखमी होऊन मरण पावला अशी फिर्याद दिली आहे फिर्यादी वरुन आर्णी पोलिसांनी अज्ञात वाहना विरोधात कलम 279,304 a भदवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे

टीप
बातमीत एखादा कार्टून फोटो टाकावा

Copyright ©