यवतमाळ राजकीय

*युगात्मा शरदजी जोशी यांच्या पुण्यतिथी निमित्य तंत्रज्ञान व व्यापार स्वातंत्र मेळावा संपन्न*

*युगात्मा शरदजी जोशी यांच्या पुण्यतिथी निमित्य तंत्रज्ञान व व्यापार स्वातंत्र मेळावा संपन्न*
यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटनेने च्या वतीने स्व.शरदजी जोशी यांच्या पाचवे पुण्यसमरन निमित्य हिवरी ता.जि.यवतमाळ येथे तंत्रज्ञान व व्यापार स्वातंत्रा मेळावा संपन्न झाला
या मेळाव्याचे उदघाटन मा.सौ.प्रज्ञाताई बापट शेतकरी संघटनेच्या नेत्या यानी केले तर प्रमुख उपस्थिती म्हनुन मा.मिलींद दामले,शेतकरी संघटनेचे जेष्ट नेते मा.देवरावजी धांडे,डाँ.शामसंदर गलाट हे होते
यावेळी तंत्रज्ञाना विषयी विजय निवल राज्य कार्यकारनी सदस्य यांनी जीएम बीयाने, आंतरराष्ट्रीय शेती बाजार बाबत माहीती दिली असुन नविन क्रुषी कायदे हे शेतकरी हिताचे आहे असे आपल्या अभ्यासातुन पटवुन दिले तसेच जल तज मिलींद दामले यांनी जमिनीचा शामु व पाण्यातील क्षार यामुळे जमिनीची प्रत व पिकावरील परिनाम याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी प्रज्ञाताई बापट,देवरावजी धांडे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मनिष जाधव यांनी स्व्.शरदजी जोशी यांच्या जिवनचरित्रावर भाष केले कार्यक्रमाचे प्रास्थाविक जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र झोटींग यांनी केले
यानंतर Htbt कपाशी व तुर पिकाची पाहनी केली
यावेळी अविनाश पोळकट,दशरत पाटील,नानाजी खांदवे,जयंत बापट,इंदरचंद बैद,बबनराव चौधरी,सोनाली मरगडे,क्रुष्णरावजी भोंगाडे,रमेश मांगुळकर,गोपाल भोयर,महेश आवारी,गजानन पारखी,देवानंद गमे,चंद्रशेखर देशमुख,विक्रम फटींग,रमेश मांगगूळकर,प्रमोद देठे,हिंमतराव देशमुख,अनिसभाई,ओमसेट लोहीया,अशोक खोडकुंदे,शेख रफिक,अमोल मेहर ,प्रदिप भोयर,नरेन्द्र ठाकरे,धर्मेन्द्र कुत्तरमारे ,शाम बोरा यासह जिल्हातील शेतकरी व कार्यकरते उपस्थित होते..कार्यक्रमाचे संचालन युवा आघाडी अध्यक्ष अक्षय महाजन यांनी केले…

Copyright ©