यवतमाळ सामाजिक

बोरी अरब स्टेट बॅकेचा अजब कारभार- एकाचे कर्जदुसऱ्याच्या खात्यात

—-दारव्हा तालुक्यातील बोरीअरब गावासह परिसरातील खेडीविभागाचे शेतकरी, मोठे खातेदार या भरोशाच्या बॅकेशी जुडलेले आहे अशातच येथील भारतीय स्टेट बॅकेच्या बोरी शाखेत येथील शेतकरी घनश्याम जैस्वाल यांची पिक कजाॅची कोणतीच मागणी नसतांना ही बॅकेने सदर कर्ज शेतकरी यांचे नावाने पिककजॅ काढुण दुसर्याच शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आल्याचे सदर शेतकरी याला एक वषाॅ नंतर माहित झाले, त्यावरून बोरीअरब स्टेट बॅकेचा कारभार चव्हाट्यावर आला , बोरीअरब येथील शेतकरी घनश्याम जैस्वाल यांनी स्टेट बॅक कडुन सन 2018 मधे 99000 रूपयाचे पिककजॅ घेतले होते त्या नंतर सन 2019 च्या शासन कजॅ माफीत पुणॅ कजॅ माफ झाले , तेव्हापासुन त्यांनी कधीच कजॅ घेतले नाही सन 2020 च्या खरीप हंगामात नवीन पिककजॅ घेण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रातुन 99000 हजार रूपयाचे कजॅ माफ झाल्याची पावती घेऊन स्टेट बॅक मधे गेले असता बॅकेंने 2020 च्या तिसरे महिन्या मधेच सदर शेतकरीचे नावाने 99000 रूपयाचे पुनरगठीत पिक कजॅ घेतले आसल्याचे निदर्शनास आले ,परंतु संबधित शेतकरी याने कोणतेही पिक कजॅ काढले नसल्याने शेतकरी जैस्वाल याला तर मोठा धक्काच बसला ,याबाबतची घनश्याम जैस्वाल यांनी बॅक मॅनेजर, कमॅचारी यांचे कडुन माहीती घेतली परंतु स्थानिक बॅक प्रशासनाला या कजाॅबाबत सविस्तार माहीती मिळत नसल्याने शेतकरी थेट भारतीय स्टेट बॅक यवतमाळ मुख्य कायाॅलय गाठले असता बोरी स्टेट बॅक अधिकारी यांनी सबंधीत शेतकऱ्याच्या नांवाने 99000 हजार रूपयाचे पिककजॅ पुनरगठन करून कजाॅची रक्कम दुसऱ्या शेतकरी यांचे खात्यात जमा केल्याचे सांगितले परंतु त्या शेतकऱ्याने घनश्याम जैस्वाल यांचे जमा झालेले पिक कजाॅची रक्कम रूपये खात्यातुन काढुण खचॅ केले बॅक अधिकारी वगाॅच्या बेजबाबदार पणामुळे सदर शेतकरी या हंगामात पिक कजॅ घेणे पासुन वंचित राहिला बॅकेंचे वरिष्ठ अधिकारी यांनी सदर शेतकऱ्याचे कजॅ खाते निरंक करून नवीन पिककजॅ उपलब्ध करून देन्याची मागणी पिडीत शेतकरी यांचे कडुन होत आहे . (बाॅक्स )———-येथील बॅक खाजगी कमॅचारी यांचे भरोशावर कि काय असे शेतकरी वगाॅतुन बोलले जात आहे, पिक कजॅलोन ,शासनाकडुन मिळणारी दुष्काळ मदत, पिकविमा, इतर मदत यामुळे शेतकरी गर्दी बघता अधुन मधुन खाजगी सिक्यूरिटीज गाडॅ बॅक ठेवतात तेही शेतकरी, खातेदार यांना असभ्य वागणुक देन्याचे प्रकार येथे घङतात

 

वरिष्ठ खातेधारकांना कोणतेही मागदशॅन करतांना कमॅचारी दिसत नाही तसेच ग्राहक खातेधारकांना आपली अनामत रक्कम रूपये तपासणी करायची आसल्यास

  1.  प्रिंटरची सुविधा मागील दोन वषाॅपसुन खातेदारांचे सेवेत नसल्याने खातेदार त्रस्त .

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©