यवतमाळ सामाजिक

हिवरी शेतकरी संघटनेचा तंत्रज्ञान,व्यापार स्वातंत्र मेळावा

 

 

यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने *शेतकरी संघटनेचे पंचप्राण युगात्मा शरद जोशी यांचे पाचवे पुण्यस्मरण निमित्त *शेतकरी तंत्रज्ञान दिन* दि.१२डिसेबंर २०२० रोज शनिवार दु. १२ वाजता हिवरी ता.यवतमाळ साजरा करण्यात येत असून यावेळी *शेती तंत्रज्ञान व व्यापार स्वातत्र* यावर चर्चा सत्र व जि.एम,H T B T पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केला असून या चर्चासत्रात विजय निवल राज्य कार्यकारिणी सदस्य, मिलींद दामले जल तज्ञ, प्रज्ञाताई बापट महीला आघाडी नेत्या, देवरावजी धांडे, मार्गदर्शन करनार असून या चर्चासत्रात जास्तीत जास्त शेतकरी व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे.
असे आव्हान जिल्हा अध्यक्ष राजेंद्र झोटींग, महीला आघाडी अध्यक्षा प्रज्ञाताई चौधरी, नितीन देशमुख, जंयतराव बापट, तंत्रज्ञान माहिती जिल्हा अध्यक्ष दशरथ पाटील,युवक आघाडी अध्यक्ष अक्षय महाजन यांनी केले

विनीत
राजेंद्र झोटींग
अध्यक्ष
यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटना ९६७३३४६६३५

Copyright ©