*सेंट्रल बँक आँफ इंडिया यवतमाळ शाखेच्या मनमानी कारभार*
यवतमाळ येथील दत्त चौकात स्थित असलेली सेंट्रल बँक ऑफ इंडिया चा सतत मनमानी कारभार सुरू आहे ग्राहकांना येथीलकर्मचाऱ्याची वागणुकतर सोडाच येथेव्यावाहार करतानाही ग्राहकांना त्रास दिल्या जातो यवतमाळ बँकेत नव्याने रुजू झालेले शाखा व्यवस्थापक फिरोज अंसारी आल्यानंतर फरक पडेल असे वाटत होते परंतु पूर्वी पेक्षाही त्रास जास्त वाढला आहे याचं त्रासा मुळे अनेक ग्राहकांनी खाजगी ब्यांकेत आपले व्यावाहार सुरू केल्याचे अनेक उदाहरण आहे संध्या व्यावस्थापक मनमानीने बँकेचा कारभार चालवत आहे आणि सर्वात मोठी लाजीरवाणी बाब म्हणजे बँकेचे कर्मचारी वर्ग सुद्धा खातेदारांन सोबत गैरवर्तनुक करतात कुठल्याही प्रकारची अडचणी आल्यास कुणाचेही समाधान केल्या जात नाही सर्व सगनिक असतानाही त्रास मात्र कमी झाला नाही, येथील कर्मचारी ग्राहकांना उलट सुलट भाषेत उत्तर देतात
अशा परिस्थिती जावे तरी कुठे असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे आज विज्ञानाच्या युगात सर्व गोष्टी आँनलाईन असुन सुद्धा चेक पास करण्यासाठी तिन दिवसांचा पेक्षा जास्त वेळ लागत आहे अशा परिस्थिती बँकेच्या ग्राहक समोर अनेकअडचणी निर्माण केल्या जातात याब्यांकेत खूप मोठे प्रश्न चिन्ह उभे आहे तरी या प्रकणाची वरिष्ठांनी दखल घेऊन या कामचुकारपणा करनाऱ्या कर्मचाऱ्यांनवर तातडीने कार्यवाही करावी अशी येथील ग्राहकान कडून मागणी करण्यात येतआहे
Add Comment