Breaking News

*तरुणाईने केली कमाल, म्हसोला संघ झाला मालामाल*

रुई वाई येथे आयोजित कबड्डी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले नुरसिह क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित स्पर्धेत म्हसोला येथील कान्होबा क्रीडा मंडळानी प्रथम क्रमांक पटकाविला, दुसरे गानेशपुर( पांढरकवडा), तिसरे तिवसा आणि चवथे अर्जुना यांनी पटकविला सोनु गथडे यास प्लेयर ऑफ टुर्नामेंट बहाल केले रोशन शिंदे म्यान ऑफ दि म्याच, प्रवीण राऊत, अमित वैद्य, फकीर वानखेडे, पवन कावलकर, शेरा जाधव, अनिकेत भलावी, योगेश नेवारे, चेतन मुरखे यांनी कोवशल्ल पूर्ण खेळ दाखऊन मोठा सन्मान मिळविला

Copyright ©