Breaking News

महिलानवर अत्याचार कराल तर खबरदार?

महिलानवर अत्याचार कराल तर खबरदार?

महिलांवर अत्याचाराविरोधात कायदे,
महिला अत्याचार प्रकरणात 21 दिवसात निकाल लागावा तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी _’शक्ती कायदा’_ असणार आहे.

*काय आहेत मुख्य तरतुदी?*

▪️ बलात्कार प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा अत्यंत दुर्मिळतील दुर्मिळ प्रकरणात फाशी शिक्षा तरतूद, अथवा जन्मठेप आणि दंड

▪️ ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद

▪️ अतिशय क्रूर महिला अत्याचार गुन्ह्याप्रकरणी मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद

▪️ वय वर्ष 16 पेक्षा कमी असलेल्या मुलींवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत जन्मठेप

▪️ सामूहिक बलात्कार – 20 वर्ष कठोर जमठेप शिक्षेची तरतूद किंवा मरेपर्यंत जन्मठेप 10 लाख रुपये दंड किंवा मृत्युदंड

▪️ 16 वर्षाखालील मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी कठोर जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप दहा लाख रुपये दंड

▪️ बारा वर्षाखालील मुलीवर अत्याचार मरेपर्यंत कठोर जन्मठेप शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड

▪️ पुन्हा पुन्हा महिला अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेप शिक्षा

▪️ सगळे गुन्हे अजामीनपात्र असतील

▪️बलात्कार प्रकरणी तपसास सहकार्य न करणाऱ्या सरकारी सेवकाला दोन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड

▪️ऍसिड अटॅक केल्यास किमान दहा वर्षांची किंवा मरे पर्यंत जन्मठेप शिक्षा, पीडित व्यक्तीला दंड रक्कम द्यावी लागणार

▪️ऍसिड हल्ला हा गुन्हा अजामीनपात्र; ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास 10 ते चौदा वर्षांपर्यंत तुरुंगवास

▪️महिलेचा कोणत्या पद्धतीचे छळ केल्यास किमान दोन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड

▪️_ मीडिया, मेल, मेसेज, इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून महिलांवर कमेंट करणे, धमकी देणे, चुकीची माहिती पसरवणे यासाठी पण शिक्षेची त

Copyright ©