यवतमाळ सामाजिक

जिल्हात ठिक ठिकाणी शेतकरी आंदोलनाला पाठींबा

कळंब मध्ये केला रास्ता रोको
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली मध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत आणि या कायद्याच्या विरोधात येत्या ८ डिसेंबर रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे महाविकास आघाडीने पाठिम्बा दिला आहे..यावेळी कळंब बसटाँप समोर सर्वच पक्षाने आपले आपले विचार मांडले सपुर्ण पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी कळंब येथील ठाणेदार यांनी विशेष.लक्ष देत कुठल्याही प्रकारची गंभीर परिस्थितीथीनिर्माण होऊ दिली नाही यावेळी
मुरलीधर देहनकर, आनंद जगताप,मधुकर गोहणे,राजू पोटे,,बाबाराव दरणे, सुधाकर निखाडे, मनीषा काटे, दिगंबर मस्के, वर्षा निकम, सैयद इमरान, सरोष सिद्दीनकी, योगेश धांदे, सारिका ठोंबरे, गजानन पंचबुद्धे,अशोक उमरतकर , चंदूभाऊ चांदोरे, चिंतामण शेंडे, अभिषेक पांडे, शपी कुरेशी, अमोल मेश्राम, बसु माहुलकर,राजू मांडवकर, नरेंद्र मानकर, विलास राठोड, सिद्धेश्वर वाघमारे,महादेव काळे, राहुल धाडसे,राहुल सोनाळे,मुसताक शेख, विजय बुरबुरे ,बळवंत बुरबुरे,भास्कर साठे, खालिद खतीब, अमर चवरदोल, अमोल भोयर, विभा भोरे,अनुप भालेराव, आकाश कुटे माटे, राम माणेकर, राजू मोहूर्ले, रोशन पोटे,प्रफुल्ल ठाकरे, करण मून, रुस्तम शेख, समीर मस्कर,प्रशांत काळे, प्रशांत देहनकर, कमाल भाई, रमेश नाईक, बाबा शेख , आशिष कुंभारे, संगीता गावंडे, मारोती दिवे, तनुअर अली सैयद, मनोज पिसे, राहुल शेंडे



 

वडकी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी आंदोलनाला पाठींबा

शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर..
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली मध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत आणि या कायद्याच्या विरोधात आज ८ डिसेंबर रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला अशातच प्रहार संसथापक अध्यक्ष राज्यमंत्री बचचकडु यांनी पाठींबा दिला असुन दुचाकीने दिल्ली पोहचले यातच कळंब तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाठींबा देत रस्ता रोको करण्यात आला यांनी केद्र सरकार विरोधात घोषणा करत शेतकऱ्याच्या भावना व्यक्त करीत निषेध नोदवीन्यात आला व वडकी ठाणेदार याना निवेदन दिले यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते



 

भारत बंद च्या पार्श्वभूमीवर घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथे शेतकर्यांचे रास्ता रोको आंदोलन

घाटंजी:तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुर्ली येथे आज दिनांक ८ डिसेंबर रोजी देशातील शेतकरी भारत बंद ची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथे परीसरातील शेतकर्यांच्या वतीने कुर्ली बाजारपेठ बंद ठेवून ४तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोदी सरकार ने शेतकरी विरोधी केलेले तिन काळे कायदे रद्द करावे शेतमाल हमीभावाने खरेदी करावे खरेदी केलेल्या मालाची रक्कम तीन दिवसात शेतकर्यांच्या खात्यात जमा करावे या प्रमुख मागण्या सह मोदी सरकार विरुद्ध घोषणा बाजी करण्यात आली. या आंदोलन साठी कुर्ली परीसरातील राजापेठ नारायणपेठ वघारा मंगी सावरगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. या आंदोलनाची सांगता पारवा पोलीस स्टेशन चे ठाणेदार गोरक चौधर यांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली या आंदोलनात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारवा पोलीसांचा मोठा तगडा बंदोबस्त होता.

Copyright ©