यवतमाळ सामाजिक

कळंब प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी आंदोलनाला पाठींबा शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर..

कळंब प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी आंदोलनाला पाठींबा शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर..
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली मध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत आणि या कायद्याच्या विरोधात आज ८ डिसेंबर रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला अशातच प्रहार संसथापक अध्यक्ष राज्यमंत्री बचचकडु यांनी पाठींबा दिला असुन दुचाकीने दिल्ली पोहचले यातच कळंब तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाठींबा देत राळेगाव चौफुलीवर रस्ता रोको करण्यात आला यावेळी कळंब ता. प्रमुख दिलीप डवरे सह नगरसेवक अबदुल अजीज बाबा खतीब करन मुन खतीब साहब यांनी केद्र सरकार विरोधात घोषणा करत शेतकऱ्याच्या भावना व्यक्त करीत निषध नोदवीण्यात आला .राळेगाव चौफुलीवरुन चारचाकी वाहनासह कळंब तहसील कार्यालयावर रैली काढुन तहसीलदार सुनील चव्हाण यांना निवेदन देण्यात आले दरम्यान.रीतेश पंधरे.विहार खैरकार अनिकेत अढाल निलेश राठोड सचीन माइदे कपील देशमुख. गनेश साळवे.मयुर झाडे.योगेश मोरे गोपाळ चौधरी गोलु तिवाडे.प्रनय मडावी.राहुल राउत सुरज राउत वैभवं भोयर अजय काटसरपे.महेश दुधकोहळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

Copyright ©