यवतमाळ सामाजिक

बंद करण्यात आलेला रस्ता त्वरित खुला करा

  सेस्थेची मागणी
स्वातत्र्यप्राप्ती पासुन वनविभागाच्या हद्दी मधुन शेतात जाण्या येण्या करिता एकमेव रस्ता होता तो रस्ता वनविभागाने अचानक बंद केल्याने शेतकऱ्यांन वर नवे संकट उभ राहिले आहे प्रथमच हे वर्ष शेतकऱ्यांसाठी मरण यातना देणारे असुन एकामागून एक नवीन नवीन संकट येत असतानाच वनविभागाने जाणुन बुजुन नवीन संकटाला जन्म दिल्याने पुरता शेतकरी हताश झाला अनेक शेतकरी वनविभागाच्या हद्दीतील रस्ता असल्याने पेरणी खुरपणी याच मार्गाने आजपर्यत करीत आले, शेतात जाण्या करिता हाच एक केवळ शेतकर्याला एकच मार्ग आहे तो त्वरित मोकळा करण्यात यावा अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनद्वारे संगम बहुउद्देशीय गवळी समाज स्वस्थे ने दिला या रस्त्यावर वनखात्याच्या अधिकार्यांनी नरसळी ऊभारून चालु असलेला जुना रस्ता मागील १ वर्षा पासुन बंद केला शेतात जान्या येण्या करीता खुप मोठी पायपीठ करावी लागते, त्या करिता हि मागणी असुन हि मागणी पूर्ण न झाल्यास हे आंदोलन करण्यात येईल या आंदोलना मुळे होणाऱ्या परिणामास अधिकारी जबाबदार राहील असा इशारा, दिंगाबर अवथळे यांनी दिला या वेळी शेतकरी ,सतीश तोरखडे वीनोद मेश्राम मोहण वायकर पराग इहरे ,णसुबेण ,कवीता देउडकर त्रेंबक णरोटे विनोद काडे गणेश वायकर सुनिल भेंडे रामभाऊ नरोटे रवि आडे कैलास नरोटे दीलदार नेवारे पुरुषोत्तम राऊत राजु नरोटे रवी आडे नाना नरोटे अनुसया मेश्राम अनंता नरोटे शेख इंबु दीव्या तोरखडे अलका जोगे प्रकाश आरेकर आदी मोठ्या संखेने कार्यरते उपस्थित होते

Copyright ©