यवतमाळ सामाजिक

कुणाचा आहे कुजलेला साठाडा, कोण असेल या माघे याचे रहस्य काय?

यवतमाळ येथील मध्यवस्ती आणि जिल्हा परीषद सभापती याच्या निवासस्था माघे एका अज्ञात वेक्तीच्या शरीराचे अवयव आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे हि बाब सकाळी फिरायला जाणाऱ्यांचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिसांनी माहिती देताच निरीक्षक धनजय सायरे रवी आडे अंकुश फेंडर यांनी घटना स्थळ गाठून तपासाची चक्रे फिरली आणि घटना स्थळावर आढळलेल्या वस्तू व कपडे आणि इतरत्र घेतलेली माहिती वरून त्या वेक्तीची तर माहिती प्राप्त केलीच परंतु, त्याने आत्महत्याच केल्याचा अंदाज हि वेक्त केला मृतक वेक्ती आकाश अनिल घनबहादुर वय २६ रा. वरुड (जव्हळका) येथील असल्याची माहिती असुन त्याच्या नातेवाईकांना ही बोलावून त्या साहित्याची व कपड्याची ओळख करून घेतली याचे प्रेत उत्तरीत तपासणी करीता पाठविले असुन नंतरच खरी कहाणी पुढे येईल, याने आत्महत्या केली कि हत्या तर आत्महत्या का केली? हे प्रश्न तपासणी अहावाला नंतरच पुढे येईल,

Copyright ©