यवतमाळ सामाजिक

बॅक ऑफ महाराष्ट्र चा कारभार ढेपाळला . खातेदाराना उन्हात ताटकळत रांगेत उभे राहावे लागते

उमरखेड
बॅक ऑफ महाराष्ट् या शाखेत खातेदार ग्राहक शेतकरी यांना बॅकेत बसण्यासाठी जागा नाही कोरोनाचे संकट असुन ही बॅकेत कोणतीही सुविधा नाही पिण्याच्या पाण्याची नाही किंवा बसण्याची व्यवस्था नाही बॅकेत मोजके काऊंटर आहेत . ग्रामीण भागातील शेतकरी खातेदार हा बॅकेत पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी येतो अश्या वेळी बॅकेत कोणतीही सुविधा नाही त्यांना उन्हा – तानात ताटकळत उभे राहावे लागते एकीकडे शासन सांगते बॅकानी ग्राहकांना खातेदाराना शेत कऱ्यांना तात्काळ सुविधा दया पण या बॅक ऑफ महाराष्ट्र शाखेत सुविधा नाही व भर उन्हात ताटकळत बिगर पाण्यांचे राहावे लागते या एकडे शासणानी लक्ष देणे महत्वाचे आहे शेतकरी आपल्या कामासाठी बॅकेत येतो अश्या वेळी बॅकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करणे महत्वाचे आहे पण काही सहकार्य नाही व शेतकरी व खातेदारा सोबत कोणती ही चांगली वागणुक नाही उडवाउडवी उतर देतात बॅकेत कोणत्याही दिवसी कोणी गेले तरी काम होत नाही .
बॅकेला सुरक्षा सुद्धा नाही बॅकेत चोरट्ये शिरून शेत कऱ्यांच्या मेहनतीच्या पैस्यावर डल्ला चोरट्यांनी मारलातरी बॅकेनी हात वर केले . जनुना गावाच्या शेतकर्‍यांचे ८० हजार चोरट्यांनी लपास केले तरी बॅक व्यवस्थापकांनी पोलीसात तक्रार चोरट्यांची केली नाही शेवटी शेतकरी यांनी तक्रार करून चार दिवस झाले तरी चोरट्ये पोलीसाना अदयाप पर्यत शोध लागला नाही हि दुदैवी बाब आहे सामान्य माणसानी न्याय तरी कोणाला मागावा हे कळत नाही .

Copyright ©