यवतमाळ सामाजिक

सावरखेड येथे गावात शिरले पाणी , प्रशासनाचे अजुनही दुर्लक्षच

दुष्काळ…
सावरखेड ग्रामपंचायत करतोय पाण्याकडे दुर्लक्ष
मागील 10 वर्षात सावरखेड येथे पाणीटंचाई होती परंतु आता 2019-2020 या कालावधीत ग्रामपंचायत यांनी गावकऱ्यांना पाण्याची सोयी सुविधा उपलब्ध करून दिली.. परंतु आता दुर्लक्ष करत असताना दिसून येते..
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. हे कानिकपाळी ओरडून सांगितले जात असले तरी अजूनही पाण्याचे महत्त्व आपल्या लक्षात आलेले नाही.घरात 24 तास पाणी म्हणून पाणी भसाभस वापरले जाते. पण एक दिवस नळाचे पाणी गेले तरी तोंडचे पाणी पळते मग महिनोमहिने दुष्काळी परिस्थितीशी झुंजत असलेल्या पाण्यासाठी अक्षरशः दाहिदिशा फिरणाऱ्या लोकांना त्यांचे किती महत्त्व असेल म्हणूनच पाणी जपून वापरले त्यांचे योग्य केले तर ज्यांना पाणी मिळत नाही अशा व्यक्तीच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो हे लक्षात घ्यायला हवे..!!

Copyright ©