Breaking News

तालुक्यातील डोळंबावाडी येथे आज क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांना स्मृतीदिनानिमित्य श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

­ शूद्राशुद्र यांना केंद्रस्थानी ठेवून समाजसुधारणेचे कार्य करणाऱ्या क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांनी केले. शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी यासारखे समाजोपयोगी ग्रंथ त्यांनी लिहले. सार्वजनिक सत्यधर्म स्थापन करून समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले. असे प्रमुख वक्ते प्राध्यापक राजेश ढाकुलकर यांनी केले. यावेळी भीमराव खारोडे, गणेश हिरोळे, नागोराव बन्सोड, देवेश खोब्रागडे, नितीन जाधव,संजय राऊत, किशोर जाधव,संदेश भगत,कमलेश खरतडे,धम्मपाल भगत,प्रवीण कानंदे, पुष्पाबाई भवरे,अरुणाबाई कांबळे,सुखदेव लंबे, विशाखा शेंडे,श्रावण उकंडे, विकास सरोदे,राहुल कांबळे,आम्रपाल सरोदे,सुशील भवरे,पद्माकर इंगोले, मंगु जाधव,दिनेश पतंगे,नारायण चव्हाण,पांडुरंग शिंदे,सुमेध कांबळे,सुमेध वानखडे,पुष्पराज मनवर,प्रमोद पारधी,रविकांत नारंजे,निलेश वाघमारे, राजकुमार भवरे,देवानंद लोखंडे आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव लंबे, सूत्रसंचालन रुपेश काटकर तर आभार प्रदर्शन अतिष जाधव यांनी केले.

Copyright ©