यवतमाळ सामाजिक

भव्य पुरस्कार सोहळा

वणी:
दरवर्षी प्रमाणे यंदा ही 3 जानेवारी ला क्रांतीज्योती माता सावित्रीबाई ह्यांच्या जंयती महोत्सावाच्या निमीत्ताने बेटी फाऊंडेशन वणीच्या वतिने आयोजीत करण्यात येत आहे……

*क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार2020*

*आणि*

*महात्मा ज्योतीबा फुले राष्ट्रीय पुरस्कार2020*

*चे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व मान्यवरांना दि.4 जानेवारी रोजी वरोरा येथील आनंदवन म्हणजेच बाबा आमटे ह्यांचे आश्रम दाखविण्यात येईल.*

*३ जानेवारी ला क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले महोत्सवात सहभागी व्हायचे असल्यास आपला बायोडाटा आपल्या कार्याची माहिती आणि आपला फोटो पाठवणे अनिवार्य आहे.*

*पुरस्काराचे स्वरुप*
*सहभागी होणाऱ्या सर्व मान्यवरांना ट्राॕफी, मेडल, सन्मानपत्र, मानवस्त्र आणि बॕच देण्यात येईल.*

नावनोंदणी साठी अंतिम तारिख 10 डीसेंबर असुन त्यानंतर नावे स्वाकारल्या जाणार नाहि.
चार जानेवारी सहली बाबत*
आनंदवन हे महाराष्ट्रात नावलौकिक आश्रम असुन बाबा आमटे ह्यांनी अथक परिश्रमाने कुष्ठरोग्यांची सेवा व वन्य पशुपक्षांची सेवा करण्यासाठी उभारलेले अवर्णनीय स्थळ असुन सहलीसाठी आणि पर्यटनासाठी हे नावलौकिक ठिकाण आहे. अपंग,मतीमंद,मुकबधीर तसेच समाजाने दुर लोटलेल्या महारोग्यांना इथे हक्काचा निवारा दिलेला आहे. हे स्थळ अनुभवण्यासाठी एकदा नक्कीच भेट द्यावी असे आवाहन प्रीती दरेकर यांनी केले आहे 7972514099*

Copyright ©