प्रशासन गेले कोमात म्हणून रेती माफिया आहे जोमात
यवतमाळ:- आर्णी, बोरी गोसावी, साकुर,व रुई ,बेलोरा येथील रेती तस्कर रात्र भर वाळू ची तस्करी करीत असून प्रशासनाचे आर्थिक संबंध आल्याने दुर्लक्ष करीत आहे. महसूल विभाग,पोलीस यांना चांगलाच मलिदा मिळत असल्याने घरकुल धारकांची मात्र खुले आम् लूट केल्या जात . एकीकडे प्रशानाची पेट्रोलिंग तर दुसरीकडे वाळू माफियांचा पेट्रोलिंग या मध्ये वाळू माफीयांची पेट्रोलिंग सक्रिय असून प्रशासनाची पेट्रोलिंग ही निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे.तर यातच वाळू माफियांना भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचेही बोलल्या जात आहे.वाळू माफियांच्या चोरी मुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वाळू माफिया व भ्रष्ट अधिकाऱ्यांचा मोठा फायदा होत आहे.तर सामान्यांना मोठा आर्थिक फटका सुध्धा बसत आहे.रात्रभर यवतमाळ ते आर्णी या रस्त्याने पोलीस पेट्रोलिंग देत असताना सुध्धा वाळू ची वाहने खुलेआम चालत आहे.पोलिसांच्या नजरेत ही वाहने न येण्याचे कारण म्हणजे बांधल्या गेलेले पोलिसांची दिवाळीला जादा बोनस येणार असल्याने दिवाळी मात्र साजरी होणार निश्चित झाले आहे. वाळू माफियांना कुठलीही. कारण या अवैध्य धांद्यांपासून पोलिसांना खास काही इन्कम येत नाही परंतु वाळू चोरी सारख्या अवैध्य धनद्यान पासून पोलिसांना मोठी इन्कम होत असल्याने रेती माफियांना पाठबळ मिळत आहे जिल्हा अधिकारी यांनी रेती घाटाचे हर्रास केले असते तर घरकुल धारक माफियांन कडून पिस्ल्या गेला नसता शासनाने घरकुल करिता तूट पंजी निधी देत आहे यातच विट भट्टी धारक,रेती माफिया गरीब लाभार्थ्यांना लुटत आहे.या वर शासन उघड्या डोळ्याने पाहून कारवाई करत नाही साध्य विट भट्टी धारक व रेती माफियांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहे.
Add Comment