महानुभाव पंथीय श्रीकृष्ण ज्ञान मंदिरात मदनभाऊ येरावार यांचा सन्मान
महानुभाव पंथाचे श्रीकृष्ण ज्ञान मंदिरात यवतमाळ विधानसभा मतदार संघाचे मा. आ.मदनभाऊ येरावार यांचा महंत रेवेराज बाबा दिल्ली यांनी शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला श्रीकृष्ण ज्ञान मंदिराचे संस्थापक प पु प म श्री रेवेराज बाबा दिल्ली यांनी मंदिराच्या विकास कामा करिता मागणी केली होती आणि येरावार यांनी कोणताही विलंब न करता एका क्षणात मागणी मान्य करून 20 लक्ष रुपयांचा निधि दिला यवतमाळ चे विकास पुरुष म्हणून त्यांनी ओळख असल्याचे बाबा म्हणाले तर शब्द पाळणारे फारच कमी आहे,तर आजही चार लक्ष रुपये देण्याचे त्यांनी आश्वासन दिले मदन येरावार् यांनी आपल्या भाषणा मधून त्यांनी समाज उपयोगी निधीला मी प्रथम प्राधान्य देतो म्हणनुच भगवान श्रीकृष्ण मंदिरास लागणारा निधी हि कधी कमी पडू देणारा नसल्याचेही या वेळी त्यांनी आपल्या मनोगतामधून वेक्त केले,या वेळी च्यारुदत्त,जवळकर,अंकुश डोळे, गणपतराव डोळे,पंडितराव चावरे,बाळासाहेब डोळे, सुधाकरराव डोळे,अनिल चावरे,किसनराव बोपटे, रमेश सांभारे ,योगेश ढोके,महिंद्र पिसे,सुशील अंबाडकर,
Add Comment