Breaking News यवतमाळ

सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीस 24 तासाच्या आत ठोकल्या बेड्या

सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीस 24 तासाच्या आत ठोकल्या बेड्या

लोहारां  पोलीस स्टेशन अंतर्गत सोनसाखळी चोरणाऱ्या गुन्हेगारास लोहारा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत अटक केली

सवि.असे की लोहारां  पोलीस स्टेशन अंतर्गत सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीने 25 सप्टेंबर 2024 ला सायंकाळी 8.30 वाजताच्या दरम्यान एका अज्ञात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन अज्ञात आरोपीने नायरा पेट्रोल पंप वाघापूर येथून हिसकावून नेण्यात आली होती या प्रकरणी लोहारा पोलिसात तक्रार होताच लोहारा पोलीस स्टेशनचे स्टेशनचे सहाय्यक फौजदार दिलीप सावळे स.पो.नी.विवेक पडघन, नितीन गजभार अतुल चव्हाण नकुल रोडे बबलू पठाण प्रशांत राठोड यांनी रातोरात सदर इसमास अटक केली

विठ्ठल संभाजी जायगुडे वय 50 वर्ष रा. मामानगरी असे आरोपीचे नाव असून यात दोन गुन्हे उघड कऱण्यात आले हि कारवाई  पोलीस अधीक्षक , उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर

यांच्या मार्गदर्शनाने हि कारवाई करण्यात आल्याने चोरांचे धाबे दणाणले आहे.

Copyright ©