Breaking News यवतमाळ

काँग्रेसच्या,आदिवासी नेत्यांवर चाकू हल्ला

काँग्रेसच्या,आदिवासी नेत्यांवर चाकू हल्ला

दत्त चौक येथील रामायण हॉटेल जवळ बोलावून चाकू हल्ला केल्याची घटना दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली

सवि असे की आदिवासी समजाचे नेते तसेच काँग्रेस चे पदाधिकारी रमेश भिसंनकार यांचे वर रामायण हॉटेल समोर बोलाविण्यात आले गावातीलच वेक्ति असल्याने महत्त्वाचे काम असेल म्हणून रमेश भिसंनकार हे तातडीने आले असता रामायण हॉटेल जवळ उभे असलेले चार तरुणाने चाकूने हल्ला चढविला त्या चौघांनाही प्रतिकार करून बाजूला केले व एका जवळील चाकू हिसकावून रुग्णालयाकडे धाव घेतली यात रमेश भिसंनकार यांचेवर  सहा वार केले असल्याचे सांगण्यात येत आहे त्यांचेवर पोलीस संरक्षणात उपचार सुरू आहे त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहे रुग्णालयात बाळासाहेब मांगुळकर व मित्र परिवाराने  भेटण्यासाठी गर्दी केली असून रुग्णालय बाहेर अनेक पक्षाचेही पदाधिकारी यांची गर्दी दिसून येत होती.

Copyright ©