महाराष्ट्र यवतमाळ

गार्डन डेवलपमेंट आणि स्पोर्ट्स ग्राउंड डेव्हलपमेंट मध्ये मराठमोळ्या उद्योजकांची भरारी

गार्डन डेवलपमेंट आणि स्पोर्ट्स ग्राउंड डेव्हलपमेंट मध्ये मराठमोळ्या उद्योजकांची भरारी

सचिन मागलकर आणि अमर तळोकार या दोन मराठमोळे उद्योजकांनी लँडस्केप आणि स्पोर्ट्स फ्लोरिंग या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला

ग्रीन स्माईल ग्रुप या कंपनीच्या माध्यमातून गार्डन डेव्हलपमेंट रनिंग ट्रॅक डेव्हलपमेंट फुटबॉल टर्फ डेव्हलपमेंट पले किड्स एरिया सेटअप अशा क्षेत्रामध्ये हे उद्योजक काम करतात

नुकताच त्यांनी तयार केलेला नागपूर येथे विकलांग लोकांसाठी दहा हजार स्क्वेअर फुट चा पले किड्स एरिया डेवलपमेंट केला याचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हे करणार आहेत सचिन यांनी हे काम 2009 पासून चालू त्यालाच मदतीला अमर यांनी 2020 पासून त्यांच्यासोबत काम करत आहे

ग्रीन स्माईल ग्रुप 26 लाख स्क्वेअर फुट गार्डन चे काम केले आहे संपूर्ण भारतामध्ये ते डेव्हलपमेंटची काम करतात

त्यांनी पार्क डेव्हलपमेंट फुटबॉल टर्फ डेव्हलपमेंट रनिंग ट्रिप डेव्हलपमेंट स्पोर्ट फ्लोरिंग जिम सेटअप पले कीजिरिया जॉगिंग ट्रॅक इत्यादीची कामे केलेले आहेत त्यांनी श्रीलंका आणि मालदीव यासारख्या देशांमध्ये काम केले आहे

खूप लहान वयामध्ये त्यांनी प्रचंड मोठी भरारी घेतली आहे

ग्राहकांना तत्पर सेवा हाच आपला यशाचा मार्ग असे अमर तळोकार यांनी सांगितले आहे

यांचा ऑफिस कळंबोली भीमा कॉम्प्लेक्स नवी मुंबई येथे आहे

Copyright ©