यवतमाळ राजकीय

मा.जावेदअली काझी यांचा माजी आमदार संदीप भाऊ बाजोरिया यांच्या हस्ते सत्कार

मा.जावेदअली काझी यांचा माजी आमदार संदीप भाऊ बाजोरिया यांच्या हस्ते सत्कार

अल्पसंख्यांक यवतमाळ जिल्हाध्यक्ष

मा.जावेदअली काझी यांचा माजी आमदार संदीप भाऊ बाजोरिया यांच्या हस्ते सत्कार करून दिली कौतुकाची थाप

माजी आमदार माननीय यांचा संवाद भेट दौरा आमच्या रुई (वाई )गावात संपन्न झाला.

आयोजक अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यवतमाळ जिल्हाध्यक्ष जावेदअली काझी….

आज माजी आमदार माननीय संदीप भाऊ बाजोरिया यांच्या यवतमाळ विधानसभा रुई येथील सवांद भेट दौऱ्यानिमित्त जिल्हाध्यक्ष जावेदअली काझी यांच्या घरी बैठक आयुजीत करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार कार्यकते जुळवून रुई मध्ये राष्ट्रवादी पक्षाची ची जागा बनविल्यामुळे रुई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे यवतमाळ अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष जावेदअली काझी यांची नियुक्ती झाल्याने माजी आमदार माननीय संदीप भाऊ नी स्वतः हार आणि शाल देऊन सत्कार केला माझ्या सारख्या रुई या छोटाश्या गावातील कार्यकर्त्याचा सत्कार म्हणजे यावरून संदीप भाऊ यांची दूरदृष्टी किती महत्वाची आहे हे सिद्ध होते यावेळी अशे म्हणता येईल कि खरोखर प्रत्येक कार्यकर्त्यांच्या कार्याची माहिती ठेवणारे संदीप भाऊ च्या बद्दल

“कार्यकर्त्यांची जाण ठेवणारा नेता “म्हणजे माजी आमदार माननीय संदीप भाऊ बाजोरिया असे म्हणायला काही हरकत नाही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे सर्व यवतमाळ जिल्हातील पदाधिकारी दीपक भाऊ धात्रक,मनीषा ताई काटे,राहुल कानरकर, भाविक ठग, जाकीर भाई, नाझिम भाई आणि गावातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष जावेदअली काझी यांनी माननीय माजी आमदार संदीप भाऊ यांचे आभार मानले.

Copyright ©