यवतमाळ सामाजिक

सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दीन साजरा

सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दीन साजरा

श्री चक्रधर स्वामी यांचा ८०३ अवतार दिवस साजरा करण्यात आला भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या स्पर्श स्थळाचे पूजन करण्यात आले आरती उपहार करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले

5/9/2024 ला सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार दीन संपूर्ण राज्यात साजरा होत असताना दर्डा नगर मधील श्री चक्रधर स्वामी चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  मागील वर्षी पवन झामरे यांच्या घराजवळ श्री चक्रधर स्वामी चौक नामकरण करून शहरात भव्य,दिव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती,त्याच अनुषगाने थोडक्यात त्याच ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्रीकृष्ण ज्ञान मंदिर यवतमाळ संचालिका  प पू प म त .ममता ताई पंजाबी, त.छायाताई पंजाबी, यशराज दादा बिडकर तर

या वेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक गोडंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपतराव डोळे,पंडितराव बोपटे सुधाकर डोळे पाटील,किसनराव बोपटे,धनराज झामरे,सुभाष कालोकार,सुभास काकडे, गौरव पाने,

दिवाकर झामरे नरेंद्र वैध माणिक झामरे  धनराज झामरे  योगेश डोळे सुभाष काकडे गजानन डोळे,ओंकार चेके,रमेश साभारे, लोखंडे काका  अजय साठे , अमित बोपटे इत्यादी कार्यक्रमास उपस्थित होते.

Copyright ©