दारूबंदी साठी नाकापार्डी येथील महिला धाडकल्या पोलीस ठाण्यात
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत नाकापार्डी येथील खुले आम् अवैद्य दारू विक्री होत आहे
नवीन पिढी मोठ्या प्रमाणात वेसणाच्या आहारी जात असून या कडे पोलीस फिरकुनही पहात नसल्याने अवैद्य व्यावसायिकाना सुगीचे दिवस आले आहे यात मात्र अनेकांचे परिवार उद्ध्वस्त होत आहे याची पोलीस प्रशासनाने दखल घेऊन अवैद्य व्यावसिकांवर कारवाई करण्याची मागणी केल्या जात आहे.अनेक वेळा पोलिसानं सांगूनही कारवाई नाम मात्र करून सोडून देतात येथील वेसनाच्या आहारी जाऊन अनेक तरुण मृतिवला कवटाळत आहे याची आता तरी दखल घ्या असे आवाहन
करण्या करिता नाकापार्डी येथील महिलांनी निवेदन देऊन गावातील दारू बंद करण्याची मागणी केली आहे या वेळी प्रवीण पुसनाके, दिनकर भवरे,सविता मेश्राम,गंगा सोनवणे,चंद्रकला वगारहांडे सुभद्रा किणाके,सविता चापरे, शिल्पा ठाकरे सुनंदा शिंदे शालू मोहाडे,सुनंदा कुंमरे, शोभा कोटमारे, रंजना पाडवाल पारूबाई कुमरे नीता मेश्राम सुरेखा राऊत कांता राऊत रेखा शेंद्रे मंदा नेवारे मंगला धुर्वे पुष्पा कोरवते उशा राणी सविता शायरी चंदा कुळसंगे कांता कुमरे कांता सोनवणे सत्यभामा उगले सीमा मेश्राम गंगुबाई दडांजे पंचफुला मुर्खे रेणुकाबाई शहारे मंदा वडमुले नर्मदा आडे इत्यादी उपस्थित होते.
Add Comment