हीवरी येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा
येथील राधाकृष्ण मंदिरात भव्य असा तान्हा पोळ्याचे आयोजन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साजरा करण्यात आले,अनेकांनी झडत्या म्हणण्यात आल्या, या पोळ्यात शेकडो मुलांनी बैल आणून सहभाग नोंदवला जवळपास दोन तास चाललेल्या पोलीस मिठाई बिस्कीट,चॉकलेट, व पैसे देऊन त्यांचा आनंद द्विगुणि करण्यात आला या पोळ्याचे आयोजन राधा कृष्ण मंदिराचे विश्वस्त डॉ.विश्वनाथ अलोने,यांनी केले या वेळी,ओंकार कुमरे,अभिजित मूरखे, अमोल महेर,किशोर चुंगडे, सिधार्थ भगत, अंबादास कुमरे, प्रकाश वाघाडे, नामदेवराव मडावी, रामचंद्र राऊत, मुकिंदा शहारे,अशोक डाके,प्रफुल राऊत,महादेव राऊत,इत्यादी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
Add Comment