यवतमाळ सामाजिक

किन्ही येथे तान्हा पोळ्याचे आयोजन

किन्ही येथे तान्हा पोळ्याचे आयोजन

यवतमाळ तालूक्यातील किन्ही या गावी भव्य तान्हा पोळा भरवण्यात आला या पोळ्या मधे लहान लहान मूलांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित अनेक देखावे तयार करून दाखवण्यात आले तर काही मुलांनी उत्तराखंड मधील केदारनाथ मंदीरा वरील देखावा दाखवण्यात आला या देखाव्यांनी अनेकांचे मन हेलावून टाकले हे देखावे इतके मनमोहक व आयुष्याला चटके देणारे देखावे होते संपुर्ण ग्रामस्थानी चिमुकल्यांचे कौतुक केले त्यांच्या कलागुणांना वाव देत प्रथम त्यांना पैसे दिले व खाऊ वाटप व 1ते 6 जोडींना मोठ्या प्रमाणात बक्षिस देण्यात आले या वेळी आम आदमी पार्टी तालूका अध्यक्ष मोबीन शेख व माजी ग्रा.प.सदस्य अरूण भाऊ देवकर व गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थीत होते

Copyright ©