यवतमाळ सामाजिक

जय स्केटिंग क्लब च्या दोन खेळाडूंना मेजर ध्यानचंदन राष्ट्रीय खेळाडू पुरस्कार प्रदान

जय स्केटिंग क्लब च्या दोन खेळाडूंना मेजर ध्यानचंदन राष्ट्रीय खेळाडू पुरस्कार प्रदान

मेजर ध्यानचंदन सेंट्रल स्पोर्टस् कैन्सील , इंडिया यांच्या वतीने नॅशनल स्पोर्टस् आवर्ड २०२४ चे आयोजन बेळगाव  कर्नटक  येथे संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मा . अनिल बेनके  माजी आमदार बेळगाव  रणजीत पाटील चव्हण  देवस्थान अध्यक्ष बेळगाव महेश वाबळे  समाज सेवक बेळगाव अमर बनसोडे  सभागृह नेते  व डि . आर . जाधव सर  सभापति  हे उपस्थीत होते .

या मध्ये यवतमाळ जिल्हाच्या दोन निर्भय सुधीर साखरकर व गौरव प्रमोद निनावे यांना खेळांडूना मेजर ध्यनचंदन स्वर्ण लक्ष राष्ट्रीय खेळाडू हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्यांचा या यशाचे श्रेय राष्ट्रीय प्रशिक्षक मेजर ध्यानचंद पुरस्कार प्राप्त प्रविण दिघाडे यांना देतात .

तर त्यांचे कैस्तुक जिल्हा क्रिडा अधिकारी  घनशाम राठोड सर व त्यांच्या आई वडिलांनी केले

Copyright ©