यवतमाळ सामाजिक

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामि अवतार दिन साजरा करण्यात यावा 

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामि अवतार दिन साजरा करण्यात यावा 

ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीने .तहसीलदार वंदना वासानिक यांच्या मार्फत जिल्हा अधिकारी यांना भगवान सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामि अवतार दिन (जयंती) त्यांचे छायाचित्र पूजन करून सर्व शासकीय कार्यालया मध्ये जयंती साजरी करने बाबत निवेदन देन्यात आले महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधरस्वामी यांचा अवतार दिन साजरा व्हावा या करिता शासनाने अध्यादेश काढला त्या अनुषंगाने प्रत्येक शासकीय कार्यालयात स्वामींचा अवतार दिन साजरा करण्यात यावां करिता निवेदन देऊन महानुभाव पंथाच्या वतीने विनंती करण्यात आली या वेळी प.पू.प.म. श्री. संतराज बाबा कोलेकर , प पू ई प्रेमदास दादा अमृते, प पू ई अजयराज दादा कारंजेकर, प.पू.श्री.नरेंद्रमुनिदादा बिडकर, प.पू.ई केशवदादा अमृते, ओंकार चेके, किर्तनाचार्या दादारावजी उके,पंडितराव बोपटे,मोहन चावरे, चंद्रपाल कालोकार,

योगेश वासनिक संजय डोळे ,श्रीकांत  अवचट,ज्ञानेश्वर ढोले,प्रमोद गोटे,विजय अवचट,रोशन  ढोले ,योगेश वासनिक,प्रदीप चेके ,राजू कारंजेकर, साहेबराव अंबुलकर, ज्ञानेश्र्वर राठोड. स्वप्नील उघडे,गोपाल इंगळे ,सुभाष कांकिर, मनोज बांगर,इत्यादी महानुभाव पंथाचे अनुयायी प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©