यवतमाळ विधान सभेची उमेदवारी योगेश देशमुख पारवेकरांन दया – कॉग्रेस कार्यकर्त्यांची मागणी
यवतमाळ : भविष्यात होणाऱ्या विधान सभेच्या निवडनुकीत काँग्रेस पक्षाने स्व.निलेश देशमुख,पारवेकर माजी आमदार यांचे यवतमाळ विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी तसेच काँग्रेस पक्षा कडुन नवीन उमेदवार म्हणुन काँग्रेस पक्ष निष्ठ
पारवेकर घरान्यातील योगेश देशमुख पारवेकर यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दयावी अशी मागणी स्वः निलेश देशमुख पारवेकर मित्र
परीवाराने केली आहेत. पारवेकर घराण्यातील चार सदस्यांनी यवतमाळ विधानसभे ची निवडणुका जिंकलेल्या आहेत यामध्येमाजी आमदार स्व. बाबासाहेब पारवेकर माजी मंत्री आबासाहेब पारवेकर ,माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर.माजी आ.निलेश पारवेकर , आ.नंदिनी पारवेकर हे निवडून येत त्यांनी काँग्रेसचा गड राखण्यात महत्वाची कामगिरी बजावली या संदर्भात जिल्हा काँग्रेस कमेटी व पक्षश्रेष्ठीकडे योगेश देशमुख पारवेकर यांनी
उमेदवारी मिळावी या करीता अर्ज दाखलकेला असुन दिल्ली – मुंबई व यवतमाळ जिल्ह्यातील पक्षश्रेष्ठींच्या ते संपर्कात असुन स्व. निलेश देशमुख पारवेकर मित्र परीवार
पक्ष श्रेष्ठींच्या थेट संपर्कात असून जिल्हयातील शेकडो कार्यकत्यांनी पक्ष श्रेष्ठी कडे योगेश देशमुख पारवे करांनाउमेदवारी घ्या ची मागणी रेटून धरली आहेत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे स्वर्गीय निलेश देशमुख पारवेकर मित्रपरिवारा चे लक्ष लागले आहे
Add Comment