यवतमाळ सामाजिक

श्री.बाळासाहेब शिंदे यांचे हस्ते फहीम सरकार सन्मानित

श्री.बाळासाहेब शिंदे यांचे हस्ते फहीम सरकार सन्मानित

१५ ऑगस्ट २०२४ स्वतंत्रता दिवसाचे औचित्य साधून डॉ. पुंडलिकराव मोरे यांनी मुलीच्या

लग्न सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून साऊथ फिल्म इंडस्ट्री हैद्राबाद येथील डायरेक्टर फहीम सरकार यांना निमंत्रित करण्यात आले होते.सुनिल चव्हाण निर्मित जिव्हाळा कला संच आणि मोरे परिवार यांचे वतीने सावळी सदोबा येथील सरपंच तथा नाट्य रंगकर्मी श्री. बाळासाहेब शिंदे यांचे हस्ते श्री.फहीम सरकार यांना शाल.श्रीफळ . पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले तसेच मा.जी. प.सदस्य श्री.प्रकाश राठोड व विपीन राठोड यांचे हस्ते पार्श्र्वगायक श्री सय्यद वली आदिलाबाद यांचे तर फहीम सरकार यांचे हस्ते गायिका कू.साधना भांडवले यांना सन्मानित करण्यात आले या वेळी सभागृह पाहुणे मंडळीने खचाखाच भरले होते.

Copyright ©