यवतमाळ सामाजिक

प्रत्येक शासकीय कार्यालयात भगवान सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी अवतार दिन साजरा करण्यात यावा

प्रत्येक शासकीय कार्यालयात भगवान सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी अवतार दिन साजरा करण्यात यावा

दारव्हा तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीने .तहसीलदार यांना भगवान सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी अवतार दिन (जयंती) साजरा करण्यात यावा त्या अनुषंगाने स्वामींचे छायाचित्र पूजन करून सर्व शासकीय कार्यालया मध्ये जयंती साजरी करने बाबत निवेदन देन्यात आले महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी यांचा अवतार साजरा व्हावा या करिता शासनाने अध्यादेश काढला त्या अनुषंगाने प्रत्येक शासकीय कार्यालयात स्वामींचा अवतार दिन साजरा करण्यात यावां करिता निवेदन देऊनदारव्हा तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ ता. दारव्हा जि.यवतमाळ

(रजिस्टर नं.४६९/१७) यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी

यांना विनंती करण्यात आली या वेळी प.पू.प.म. श्री.वैरागी बाबा पंजाबी यांच्या मार्गदर्शनात प.पू.प.म.श्री चक्रपानी बाबा कारंजेकर ,प. पू. ई.श्री. माधवमुनि दादा अमृते प. पू. ई.श्री.विजयराज दादा,कारंजेकर,प.पू.ई.श्री.अजयराजदादा,कारंजेकर,प.पू.ई.श्री.नरेंद्र मुनि लोनारकर श्रीकांत,अवचट(अध्यक्ष)ज्ञानेश्वर ढोले (ग्रामीण) (उपाध्यक्ष) प्रमोद गोटे (शहरी) (उपाध्यक्ष)

राजेश चौधरी (सचिव) विजय अवचट,स्वप्निल उघडे,ज्ञानेश्वर राठोड यशवंत उघडे,मिलिंद राऊत ऋषिकेश गोटे

मयंक वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©