यवतमाळ सामाजिक

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामि अवतार दिन साजरा करण्यात यावा

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामि अवतार दिन साजरा करण्यात यावा

नेर तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीने .तहसीलदार नेर यांना भगवान सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामि अवतार दिन (जयंती) त्यांचे छायाचित्र पूजन करून सर्व शासकीय कार्यालया मध्ये जयंती साजरी करने बाबत निवेदन देन्यात आले महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधरस्वामी यांचा अवतार साजरा व्हावा या करिता शासनाने अध्यादेश काढला त्या अनुषंगाने प्रत्येक शासकीय कार्यालयात स्वामींचा अवतार दिन साजरा करण्यात यावां करिता निवेदन देऊन महानुभाव पंथाच्या वतीने विनंती करण्यात आली या वेळी प.पू.प.म. श्री. वैरागि बाबा पंजाबी यांच्या मार्गदर्शनाखाली प.पू.श्री.नरेंद्रमुनि दादा लोनारकर,राजू डोळे(अध्यक्ष)
योगेश वासनिक (उपाध्यक्ष)
संजय डोळे (सचिव) चंद्रपाल कलोकार (सहसचिव)
पंडितराव बोपटे (कोशाध्यक्ष)
मधुकर चावरे (सदस्य)श्रीकांत अवचट,ज्ञानेश्वर ढोले,प्रमोद गोटे,विजय अवचट,रोशन ढोले ,मयंक वासनिक हे प्रामुख्याने उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©