यवतमाळ सामाजिक

कीशोरभाऊ मूरमूरे यांची शाळा समितीच्या अध्यक्ष पदी नीवड

कीशोरभाऊ मूरमूरे यांची शाळा समितीच्या अध्यक्ष पदी नीवड

यवतमाळ पंचायत समीती अंतर्गत जी .प .उ .प्रा .मराठी शाळा किन्ही येथील शाळा व्यवस्थापन समीती ची सभा घेण्यात आली या वेळी भूतपूर्व अध्यक्ष पदी अरूण देवकर हे होते त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दीला त्यामुळे हे पद रिक्त होते त्या मुळे तातडीने सभा घेऊन अध्यक्ष पदी कीशोर मूरमूरे यांची अवीरोध निवड करण्यात आली.उ.श्रे.मूख्याध्यापीका श्रीमती आशाताई महल्ले शाळेची गूणवंता पळताळनी करण्या करीता आलेल्या साधन व्यक्ती श्रीमती शूभांगी ताई वानखेडे .अरूण भाऊ देवकर .गावातील सरपंच प्रमोद नाटकर .व्यवस्थापन समीतीच्या उपाध्यक्ष श्रीमती पूजा ताई तूरी .ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते तर या वेळी नितीन जीवन राठोड .व्यवस्थापन सदस्यामधील सर्व सदस्य नीलीमा ताई .शाहीन परवीन शेख .मंगला ताई तीतरे .सवीता ताई गोळेकर .गजानन मीराशे .मोबीन शेख .वीक्रम लंगोटे .सचीन मोहरकर .शाळेचे सर्व शीक्षक बंधूबघींनी या सर्वांनी नवयूक्त अध्यक्ष कीशोर मूरमूरे यांचे अभीनंदन केले .ही नीवड शांतेतेच्या व लोकशाही मार्गाने अवीरोध करण्यात आली

Copyright ©