स्मशानभूमी सौंदर्य करन करण्याचे आमदार अशोक उईके यांना निवेदन करंजी रोड
राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार अशोक उईके यांनी 5 ऑगस्ट रोजी मीराई मंगल कार्यालय करंजी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले केंद्र व राज्य सरकार च्या सर्व प्रकारच्या शासकीय योजना जनते पर्यंत पोहचले पाहिजे या उद्देशाने सुरु असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना पीएम सूर्यघर मोफत योजना पीक विमा योजना मतदार नोंदणी आधार कार्ड नोंदणी अश्या अनेक सरकारी योजने चे सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर या सर्वांनी योजने चा लाभ फायदे जनतेला सांगितले कार्यक्रमाचे आयोजन सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते बबलू तोडकरी निखिल बावणे महादेव ठाकरे मारोती ठाकरे आकाश राठोड विनोद बोरतवार हरिभाऊ कुडमते यांनी केले करंजी गावात प्रथमच ग्रामस्थ व व्यापारी बांधवांच्या सहकार्याने लोकवर्गणी व श्रमदानं च्या माध्यमातून स्मशानभूमी सौंदर्य करन करण्यात आले त्या मध्ये पाईप लाईन द्वारे पाण्याची व्यवस्था पक्के टीनाचे शेड बैठक आसन लोखंडी दहन शेड 70 ते 80 वृक्षारोपण करून सजावट करण्यात आली परंतु जुनी जि.प. शाळा ते स्मशान भूमी पर्यंत रस्त्याची दैनिय अवस्था असल्यामुळे जाणे येणे फारच मोठी समस्या आहे करिता आमदार अशोक उईके यांना सिमेंट रस्ता व सभा हॉल तयार करून देण्या बाबत चे निवेदन मोक्षधाम सौन्दर्य करण ग्रुप च्या वतीने देण्यात आले
Add Comment