यवतमाळ सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

1.ऑगस्ट 2024 रोजी यवतमाळ विधानसभा मतदासंघातील साकुर हेटी येथे लोककलेतून क्रांती घडवणारे, समाजप्रबोधन करणारे थोर समाजसुधारक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

अण्णाभाऊंच्या जयंतीचे औचित्य साधत शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे, उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, तालुकाप्रमुख संजय रंगे, भीमशक्ती आघाडीचे संजय कांबळे, माजी सरपंच दिनकर भवरे, ग्रामसेवक गावंडे, पोलिस पाटील श्याम गजभार, युवांसैनिक निलेश भवरे तथा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©