Breaking News यवतमाळ

मुडाणा ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांच्या वर( १,३५०००. )हजाराचा अपहार केल्याचा आरोप

महागाव ता. प्र. निलेश नरवाडे

मुडाणा ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांच्या वर( १,३५०००. )हजाराचा अपहार केल्याचा आरोप

ग्रामपंचायत च्या उपसरपंचनीच केली गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार .

महागाव तालुक्यात मुडाणा येथे सचिव सरपंचाने दुकानदाराच्या नावाने बिल काढून केले . पथ दिव्याच्या नावाने एक१ लाख ३५ हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार पंचायत समिती महागांव गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती महागांव यांना

तक्रार दाखल केली रमेश भगवानराव जाधव

उपसरपंच ग्रामपंचायत मुडाणा यांनी केली

ग्रा.पं.मुडाणा येथील १५ वित्त आयोगा मधुन पथ दिवे बसविणे व खरेदी करणे या कामावर (रू. एक लाख पसतीस हजार) १,३५,००० एवढी रक्कम उचल केल्याबाबत.

व ग्रा.पं.येथील १५ वित्त निधी अंतर्गत पथ दिवे २०२४-२५ मधील कृती आराखड या नुसार मंजुर ग्रा. प. गावातील पथ दिवे बसविणे यावर दिनांक ०८ जुन २०२४ रोजी पुरवठा धारक नामे श्री . शिवाजी खुशालराव भिमटे यांच्या नावावर पी.एफ.एम एस.द्वारा (एक लाख पसतीस हजार ) १,३५,००० रक्कम अदा करण्यात आले . असुन सदर काम अजुन पर्यंत झाले नसून सदर रक्कमेचा सचिव व सरपंच यांनी संगणमता ने अपहार केला असून त्यांच्यावर योग्य ती नियमा नुसार कार्यवाही करण्यात यावी. सोबत ऑनलाईन बिल काढलेली प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी,यवतमाळ यांना मुडाणा येथील उपसरपंच रमेश भगवानराव जाधव यांनी तक्रार २५ जुलै दाखल केली आहे .

        मुडाणा ग्रामपंचायत चे तक्रार उपसरपंच यांनी दिली असून या तक्रारीची चौकशी केली जाईल व योग्य ती कारवाई केल्या जाईल

गट विकास अधिकारी प.स.समीती महागाव

डि.एच. टाकरस

Copyright ©