यवतमाळ राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अल्प संख्याक जिल्हा अध्यक्ष पद जावेद काझी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अल्प संख्याक जिल्हा अध्यक्ष पदी जावेद काझी

राजकारणातील चाणक्य, अजातशत्रू, मुसद्दी नेता मा. शरदचंद्र पवार यांचा विश्वास आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी घेतलेले चांगले निर्णय प्रति तसेच स्पस्ट वक्ते प्रदेश अध्यक्ष मा. जयंत पाटील आणि अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष मा. जावेद हबीब यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्हाद्यक्षा वर्षाताई निकम यांच्या मार्गदर्शनात जुनेद काझी यांची सामाजिक कार्याची दखल घेऊन रुई या गावातील सामान्य मुलाची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष मा. जावेद हबीब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अल्पसंख्यांक यवतमाळ यांची जिल्हाद्यक्ष पदी निवड करण्यात आली  तसेच या निवडी बद्दल अनेकांनी शुभेच्छा देत आनंद वेक्त केला  जावेदअली काझी अल्पसंख्यांक जिल्हाद्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यात नुकतीच निवड करण्यात आली त्याचे सर्व स्तरांमधून स्वागत होत आहे

Copyright ©