यवतमाळ शैक्षणिक

सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा महागाव यांच्या वतीने वृक्षारोपण

महागाव ता.प्र. निलेश नरवाडे

सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा महागाव यांच्या वतीने वृक्षारोपण

स्व. गोपिकाबाई भरवाडे इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

आनंद जंगम सर यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला . आहे वृक्ष लागवडीसाठी स्व स्व .गोपिकाबाई भरवाडे इंग्लिश मीडियम स्कूल चे विद्यार्थी सहभागी झाले होते. वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन केले नाही तर सर्वांची अस्तित्व धोक्यातील येईल .आपण सर्वांनी प्रत्येकी एक वृक्ष लावले तरी निसर्ग हिरवागार होऊन जाईल आपल्याला स्वच्छ हवा मिळेल आपली पुढील पिढी अनेक समस्या पासून सुरक्षित राहील राहील. असाच हा एक उपक्रम सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा महागाव यांनी राबविलेला आहे.

Copyright ©