यवतमाळ शैक्षणिक

सुदाम विद्यालय येथे विद्यार्थ्यांना सायकल वितरण 

सुदाम विद्यालय येथे विद्यार्थ्यांना सायकल वितरण 

सुदाम विद्यालय जोडामोहा येथे मानव विकास अंतर्गत एकूण 30 सायकल वितरण करण्यात आले.मुलींच्या शिक्षणासाठी या सायकल खूप उपयोगी पडणार असून मुलींचे शिक्षण अविरत पणे चालू रहावे यासाठी या सायकल उपयोगी पडणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी कडू मॅडम तर प्रमुख अतिथी गावातील सरपंच सुनंदा मुरकुटे होत्या कार्यक्रमाचे संचालन राठोड सर यांनी केले तर आभार निंबाळकर सर यांनी मानले तर कार्यक्रमा साठी मानकर मॅडम, गावंडे सर,मंडपती मॅडम, सागर कडू, घोटेकर प्रशांत भाऊ तसेच शिकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Copyright ©